Friday, 2 February 2018

राबोडीचा सिद्धिविनायक २०१५
























राबोडीचा सिद्धिविनायक २०१६






















तु माझी, मी तुझा

तु माझी, मी तुझा, सांगायला बरे वाटते.
लोकांना तुझे माझे नाते प्रेम वाटते.
सांगुन थकलो त्यांना दिसते तसे नसते.
म्हणुन तर म्हणतो प्रेम हे फसवे असते.........!!!!